अर्थ : एखाद्याच्या आधी येऊन त्याच्या येण्याची सूचना देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
लंका जिंकल्यावर श्रीरामांनी हनुमानाला अग्रदूत म्हणून अयोध्येला पाठविले.
अग्रदूत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agradoot samanarthi shabd in Marathi.